Ferfar #10701 · राजूरी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण चंद्रकांत दिघे रा. राजूरी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9120-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2505, 2506 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण चंद्रकांत दिघे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-शेखर चंद्रकांत दिघे - (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार-शेखर चंद्रकांत दिघे - (खाता क्रमांक :- ) ,