सातबारा Watch

← राजूरी

Ferfar #10713 · राजूरी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1783, 1784
Talathi
शामराव नंदलाल सलामे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी शाखा राजुरी ता जुन्नर जी पुणे गहाणखत लिहुन देणार : विशाल निवृत्ती औटी रा. राजूरी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9538-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1783, 1784 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल निवृत्ती औटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार अर्चना विनोद औटी (खाता क्रमांक :- ) , कर्जदार विनोद निवृत्ती औटी (खाता क्रमांक :- ) , सहकर्जदार पुनम विशाल औटी (खाता क्रमांक :- ) ,