Ferfar #10714 · राजूरी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी ता जुन्नर जी पुणे
गहाणखत लिहुन देणार : विशाल निवृत्ती औटी रा. राजूरी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9540-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1783, 1784 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल निवृत्ती औटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार अर्चना विनोद औटी (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार पुनम विशाल औटी (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार विनोद निवृत्ती औटी (खाता क्रमांक :- 956) ,