सातबारा Watch

← राजूरी

Ferfar #10732 · राजूरी

जुन्नर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2897
Talathi
शामराव नंदलाल सलामे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 सदर गट क्रमांक वर यापूर्वी फेरफार क्रं.10377 नुसार दि.10/03/2026 रोजी खरेदी फेरफार मंजूर झाला असून खरेदी देणार यांचे नाव व विक्री केलेले क्षेत्र याचा अंमल ७/१२ सदरी योग्यरित्या झाला नसले कारणाने दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1239 दिनांक 11/02/2026 प्रमाणे दुबार नोंद घेण्यात आली असे.