सातबारा Watch

← बोरी बुद्रुक

Ferfar #6369 · बोरी बुद्रुक

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-06
Objection until
2026-06-24
Certified
—
Gat / Survey
592/1
Talathi
प्रल्हाद भिमाजी वाळूंज
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/06/2026 लिहुन देणार:- ज्योती गणेश जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक592/1 खाता क्रमांक 3111 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी श्रेया गणेश जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक592/1 खाता क्रमांक 3111 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष दशरथ जाधव खाता क्रमांक 3111 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र ,गट/सर्व्हे क्रमांक 592/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना सदर क्षेत्रात जाणेयेणेसाठी उत्तर व दक्षिण बाजूचा सामाईक रस्ता वापरणेचे हक्कासह तसेच सदर क्षेत्रात असणाऱ्या विहीर भांडे पाण्यात भाऊभागी हिस्सा येणेप्रमाणे दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 912 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली. सदर खरेदी नोंद फेरफार क्र 6278 घेतली होती परंतु सदर क्षेत्र सामाईकातील असलेले सदर नोंद रद्द करण्यात येऊन दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4559 दिनांक 22/05/2026 घेऊन त्याप्रमाणे नोंद सदर फेरफाराने घेण्यात येऊन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.