Ferfar #6374 · बोरी बुद्रुक
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-09
- Objection until
- 2026-06-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 592/3
- Talathi
- प्रल्हाद भिमाजी वाळूंज
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-06-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-06-2026
लिहुन देणार:-
ज्योती गणेश जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक592/3 खाता क्रमांक 3111 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
श्रेया गणेश जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक592/3 खाता क्रमांक 3111 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
अक्षय ज्ञानेश्वर जाधव , गट/सर्व्हे क्रमांक 592/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी
यांना सदर क्षेत्रात जाणेयेणेसाठी उत्तर व दक्षिण बाजूचा सामाईक रस्ता वापरणेचे हक्कासह तसेच सदर क्षेत्रात असणाऱ्या विहीर भांडे पाण्यात भाऊभागी हिस्सा येणेप्रमाणे दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 916 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली सदर खरेदी नोंद फेरफार क्र 6281 घेतली होती परंतु सदर क्षेत्र सामाईकातील असलेले सदर नोंद रद्द करण्यात येऊन दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4556 दिनांक 22/05/2026 प्रमाणे नोंद घेऊन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.