Ferfar #6712 · बोरी बुद्रुक
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : जप्तीबोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
विशेष वसुली अधिकारी यशश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी बुद्रुक,यांच्याकडील पत्र क्र. वि.व.अ/१८/१०४/२०२६-२७ दिनांक 29/05//2026 नुसार उमाजी तुकाराम धावडे यांच्या वैयक्तिक व सामाईकातील त्यांच्या हिश्यापुरत्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत PDE द्वारे अर्ज प्राप्त झालेने यांच्या मौजे बोरी बुद्रुक येथील गट नं595,600,603,612 वर नावे र. रु. 145130.00/- बोजाची नोंद इतर हक्कात ७/१२ दप्तरी दाखल केली असे.