सातबारा Watch

← बोरी बुद्रुक

Ferfar #6716 · बोरी बुद्रुक

जुन्नर, पुणे · JSON

Type
जप्तीबोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1682, 1684, 1690, 1710, 1730, 74
Talathi
प्रल्हाद भिमाजी वाळूंज
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : जप्तीबोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 विशेष वसुली अधिकारी यशश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी बुद्रुक, ता.जुन्नर, जि.पुणे यांच्याकडील पत्र क्र. वि.व.अ/१६/१०४/२०२६-२७ दिनांक 29/05//2026 नुसार तुकाराम सिताराम जाधव यांच्या सामाईकातील हिश्यापुरत्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत PDE द्वारे अर्ज प्राप्त झालेने यांच्या मौजे बोरी बुद्रुक येथील गट नं 1682,1684,1690,1710,1730,74 वर नावे र. रु. 135209.00/- बोजाची नोंद इतर हक्कात ७/१२ दप्तरी दाखल केली असे.