Ferfar #6736 · बोरी बुद्रुक
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बोरी बु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या, बोरी बु
लिहुन देणार : सुनिता शिवाजी जाधव रा. बोरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103,107,128,90,92/1 क्षेत्र 0.5100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.