Ferfar #1116 · तांबेवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:दिपक धोंडिभाऊ डोंगरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एलडीसीमल्टीस्टेटको ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि यांचेकडून दिनांक 01/07/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एलडीसीमल्टीस्टेटको ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १०२/२०२०२६/2027 दिनांक 2018/07/01 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.