Ferfar #1798 · बांगरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को. ऑप बँक लि., नारायणगांव शाखा- आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे तर्फे व्यवस्थापक- श्री. संतोष अर्जुन अजाब
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय धर्मा बांगर रा. बांगरवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8800-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/3, 171/7 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय धर्मा बांगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- आनंद दत्तु बांगर (खाता क्रमांक :- 1040) ,
कर्जदार- आनंद दत्तु बांगर (खाता क्रमांक :- 1040) ,