Ferfar #1807 · बांगरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : वैशाली दत्तात्रय बांगर रा. बांगरवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9489-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/1, 93/3 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली दत्तात्रय बांगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार दत्तात्रय मारुती बांगर (खाता क्रमांक :- ) ,