Ferfar #5713 · बेल्हे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-04-14
- Objection until
- 2026-04-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 207/1, 208/2, 209/1, 241/1/अ, 241/2/अ/1, 241/2/अ/3, 241/2/अ/4, 243/2/अ/1, 243/2/अ/2, 243/2/ब, 249/2/ब, 251/3/अ, 253/1, 253/2, 254/4, 254/5, 254/6, 254/7/अ, 254/7/ब, 255/1, 255/2
- Talathi
- मिलिंद सदाशिवराव मनवर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-04-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-04-2026
कोर्ट हुकुमनामा/कोर्ट आदेश
वादी नंदकुमार सदाशिव पिंगट यांनी प्रतिवादी नं. १.कोंडीबा बाबुराव पिंगट प्रतिवादी नं.२ संदेश भास्कर पिंगट प्रतिवादी नं.३ प्रितम भास्कर पिंगट प्रतिवादी नं.४ बायडाबाई विष्णु पिंगट प्रतिवादी नं.५ दत्ता विष्णु पिंगट प्रतिवादी नं.६ संतोष विष्णु पिंगट प्रतिवादी नं.७ गिता भाऊसाहेब गाढवे प्रतिवादी नं.८ मिनाव मिनानाथ धावडे प्रतिवादी नं.९ अनिता अमोल उचाळे प्रतिवादी नं.१० सत्यभामा भाऊसाहेब किठे प्रतिवादी नं.११ रामदास अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१२ संदिप अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१३ सुनिता भास्कर कोकणे प्रतिवादी नं.१४ आनंद विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१५ जितेंद्र विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१६अर्चना पांडुरंग खामकर प्रतिवादी नं.१७ शालुबाई नारायण पिंगट प्रतिवादी नं.१८ सुनिल नारायण पिंगट प्रतिवादी नं.१९ ज्योती सुनील उचाळे प्रतिवादी नं.२० निर्मला नंदु साळवे प्रतिवादी नं.२१ भगवान शंकर पिंगट प्रतिवादी नं.२२ जिजाबाई नाना किठे प्रतिवादी नं.२३ मंदा म्ह्तारबा भाईक प्रतिवादी नं.२४ केसर भानुदास घोडे प्रतिवादी नं.२५ कुंदा एकनाथ मेरंगळ प्रतिवादी नं.२६ अनुसया कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.२७ सोपान कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.२८ जालींदर कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.२९ नामदेव कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.३० जनाबाई पांडुरंग पिंगट प्रतिवादी नं.३१ सरस्वती ठकुभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३२ रंजना शंकर साळवे प्रतिवादी नं.३४ यमुनाबाई हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३५ विनायक हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३६ अश्विनी पोपट पवार प्रतिवादी नं.३७ योगिता राजेंद्र चाटे प्रतिवादी नं.३८ मयत सरस्वती लिंबाजी पाटील यांचे वारस सदानंद लिंबाजी पाटील,प्रतिवादी नं.३९ राधाबाई पंडित पिंगट प्रतिवादी नं.४० गणेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.४१ दिनेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.४२ सरोजिनी पोपट पिंगट प्रतिवादी नं.४३ प्रविण पोपट पिंगट प्रतिवादी नं.४४ प्रिती पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव प्रिती अशोक खोमणे प्रतिवादी नं.४५ वर्षा पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव वर्षा अनिल हिलाळ प्रतिवादी नं. ४६ मंदाबाई रामदास पिंगट प्रतिवादी नं.४७ सचिन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४८ नितीन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४९ भारती रामदास पिंगट लग्नानंतरचे नाव भारती गिताराम गावडे प्रतिवादी नं.५० लक्ष्मण वामन पिंगट प्रतिवादी नं.५१ अर्जुन वामन पिंगट प्रतिवादी नं.५२ भिमाजी वामन पिंगट प्रतिवादी नं.५३ संदिप वामन पिंगट प्रतिवादी नं.५४ मयत गंगुबाई खंडू नरसाळे याचे वारस रामदास खंडू नरसाळे ,प्रतिवादी नं.५४ अ मयत गंगुबाई खंडू नरसाळे याचे वारस पार्वती नामदेव घोडे, प्रतिवादी नं.५५ अनुसया नारायण माळशिकारे प्रतिवादी नं.५६ कांताबाई बाळासाहेब कांदळकर प्रतिवादी नं.५७ बबुबाई गणपत पवार प्रतिवादी नं.५८ वैशाली बिरू खोमणे प्रतिवादी नं.५९ शोभा हरिदास घोडे प्रतिवादी नं.६० भानुदास भाऊ पिंगट प्रतिवादी नं. ६१ बाळासाहेब भाऊ पिंगट प्रतिवादी नं. ६२ शोभा विलास पिंगट प्रतिवादी नं.६३ संजय विलास पिंगट प्रतिवादी नं.६४ कल्पना विलास पिंगट लग्नानंतरचे नाव कल्पना योगेश बारहते प्रतिवादी नं.६५ हरकु विलास पिंगट प्रतिवादी नं.६६ राजेंद्र सदाशिव पिंगट प्रतिवादी नं.६७ चित्रा उर्फ स्वाती संभाजी शेगर प्रतिवादी नं.६८ शिवाजी शंकर पिंगट प्रतिवादी नं.६९ इंदुबाई बाळकु पिंगट यांचे विरुद्ध मौजे बेल्हे येथील बाजुस दाखल जमीन मिळकतीचे हिंदू वारसा कायदा, कलम ६ व ८ प्रमाणे वाटप करून मिळावे म्हणून जुन्नर येथील मे. सिव्हील जज्ज सो. ज्यू. डी. यांचे न्यायालयात रे.मु.नं. ११८/२०२६ ने दिनांक ०२/०३/२०२६ रोजी दावा दाखल केला होता. सदर दाव्याबाबत वादी व प्रतिवादी यांचे मध्ये तडजोड पुरसीस होऊन दिनांक २३/०३/२०२६ रोजी झालेल्या हुकुमनामा प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती खालील प्रमाणे
(1) प्रतिवादी नं.२७ सोपान कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.२८ जालींदर कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.२९ नामदेव कृष्णाजी पिंगट यांच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ) गट नं. २०७/१ क्षेत्र ०.४५०० हे.आर चौमी आकार १ रु ८७ पैसे यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाच्या समाईक हिश्याचे क्षेत्र ०.४४.२८ हे.आर चौ.मी
ब) गट नं. २०८/२ क्षेत्र ०.२४०० हे.आर चौमी आकार ० रु ९४ पैसे यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाच्या समाईक हिश्याचे क्षेत्र ०.२३.६१ हे.आर चौ.मी
(2) प्रतिवादी नं .३२ विठ्ठल ठकुभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३३ रंजना शंकर साळवे यांच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून एक नंबर वाटणीचे क्षेत्र ०.२४०० हे.आर चौमी
३)प्रतिवादी नं .६० भानुदास भाऊ पिंगट यांच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून दोन नंबर वाटणीचे क्षेत्र ०.३३०० हे.आर चौमी
ब) गट नं. २४९/२/ब/ क्षेत्र ०.४७.५० हे.आर चौ.मी+पो.ख ०.००५० हे.आर चौमी आकार १ रु १३ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.४४७५ हे.आर चौमी +पो.ख ०.००२७ हे.आर चौमी
क) गट नं. २४३/२/अ/२ क्षेत्र ०.२०.००हे.आर चौ.मी आकार रु २० पैसे. यापैकी क्षेत्र ०.१०.०० हे.आर चौमी आकार ० रु १० पैसे
ड) गट नं. २५४/४ क्षेत्र ०.८७.००हे.आर चौ.मी आकार ३रु१२ पैसे. यापैकी क्षेत्र ०.५१.०० हे.आर चौमी आकार १ रु ८३ पैसे
इ) गट नं. २४१/२/अ/१ क्षेत्र ०.६२.००हे.आर चौ.मी+पो.ख ०.२०.०० हे.आर चौमी आकार १ रु २०पैसे. यापैकी उत्तर बाजुचे क्षेत्र ०.११ .०० हे.आर चौमी+पो.ख ०.१०.०० हे.आर चौमी आकार ० रु २० पैसे
४) प्रतिवादी नं .६१ बाळु उर्फ बाळासाहेब भाऊ पिंगट यांच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून तीन नंबर वाटणीचे क्षेत्र ०.५२०० हे.आर चौमी
ब)गट नं. २४३/२/अ/२ क्षेत्र ०.२०.०० हे.आर चौ.मी आकार रु २० पैसे. यापैकी क्षेत्र ०.१०.०० हे.आर चौमी आकार ० रु १० पैसे
क)गट नं. २४१/२/अ/१ क्षेत्र०.६२.००हे.आर चौ.मी+पो.ख ०.२०.०० हे.आर चौमी आकार १ रु २०पैसे. यापैकीदक्षिण बाजुचे क्षेत्र ०.३१ .०० हे.आर चौमी+पो.ख ०.१०.०० हे.आर चौमी आकार ० रु २० पैसे
५) प्रतिवादी नं .६३ संजय विलास पिंगट यांच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून चार नंबर वाटणीचे क्षेत्र ०.४१०० हे.आर चौमी
ब)गट नं.२४१/१/अ/ क्षेत्र ०.५७०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.१२०० हे.आर चौमी आकार १ रु ७५ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.५४२८ हे.आर चौमी +पो.ख ०.११४० हे.आर चौमी यापैकी क्षेत्र ०.२७२८ +पो.ख ०.०५७० हे.आर चौमी
६) प्रतिवादी नं. ४६ मंदाबाई रामदास पिंगट प्रतिवादी नं.४७ सचिन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४८ नितीन रामदास पिंगट यांच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून पाच नंबर वाटणीचे क्षेत्र ०.४५०० हे.आर चौमी
ब) गट नं. २४३/२/ब क्षेत्र ०.६०.०० हे.आर चौ.मी आकार ३ रु ०पैसे यापैकी दक्षिण दिशेचे क्षेत्र ०.३०.०० हे.आर चौमी आकार १रु ५० पैसे
७) प्रतिवादी नं.५१ अर्जुन वामन पिंगट याच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून सहा नंबर वाटणीचे क्षेत्र ०.२५०० हे.आर चौमी
ब) गट नं. २४१/२/अ/३ क्षेत्र १.४३०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.१९०० हे.आर चौमी आकार २ रु ६० पैसे. यापैकी उत्तर दक्षिण लांबीचे पश्चिम बाजुचे क्षेत्र ०.४१.०० हे.आर चौमी + पो.ख ०.०९.०० हे.आर चौमी
८) प्रतिवादी नं.५० लक्ष्मण वामन पिंगट याच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून सात नंबर वाटणीचे क्षेत्र ०.१९०० हे.आर चौमी
ब) गट नं. २५३/२ क्षेत्र ०.५५०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.०७०० हे.आर चौमी आकार ० रु ८४ पैसे हे संपुर्ण क्षेत्र
९) प्रतिवादी नं.५२ भिमाजी वामन पिंगट याच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी दक्षिण दिशेकडून आठ नंबर वाटणीचे क्षेत्र ०.१५०० हे.आर चौमी
ब) गट नं. २५३/१ क्षेत्र ०.५८०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.०३०० हे.आर चौमी आकार ० रु ८५ पैसे हे संपुर्ण क्षेत्र
१०) प्रतिवादी नं. ४२ सरोजिनी पोपट पिंगट व प्रतिवादी नं.४३ प्रविण पोपट पिंगट याच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २०९/१ क्षेत्र २.६९०० हे.आर चौ.मी आकार ९ रु १८ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र २.६४०० हे.आर चौमी यापैकी उत्तर बाजुचे क्षेत्र ०.१००० हे.आर चौमी
ब) गट नं. २४१/२/अ/४ क्षेत्र ०.४८.०० हे.आर चौ.मी आकार १रु ०पैसे हे संपुर्ण क्षेत्र
११) प्रतिवादी नं.६५ हरकु विलास पिंगट याच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं.२४१/१/अ/ क्षेत्र ०.५७०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.१२०० हे.आर चौमी आकार १ रु ७५ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.५४२८ हे.आर चौमी +पो.ख ०.११४० हे.आर चौमी यापैकी क्षेत्र ०.२७०० +पो.ख ०.०५७० हे.आर चौमी
१२) प्रतिवादी नं.४७ सचिन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४८ नितीन रामदास पिंगट प्रतिवादी नं.५० लक्ष्मण वामन पिंगट प्रतिवादी नं.५१ अर्जुन वामन पिंगट प्रतिवादी नं.५२ भिमाजी वामन पिंगट प्रतिवादी नं.५३ संदिप वामन पिंगट याच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं. २४३/२/अ/१ क्षेत्र ०.०८०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.०२०० हे.आर चौमी आकार ० रु ५०पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.०७५० हे.आर चौमी+पो.ख ०.०२०० हे.आर चौमी यापैकी क्षेत्र ०.०२५० हे.आर चौमी +पो.ख ०.००५० हे.आर चौमी
१३) प्रतिवादी नं.६३ संजय विलास पिंगट व प्रतिवादी नं.६५ हरकु विलास पिंगट याच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं. २४३/२/अ/१ क्षेत्र ०.०८०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.०२०० हे.आर चौमी आकार ० रु ५०पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.०७५० हे.आर चौमी+पो.ख ०.०२०० हे.आर चौमी यापैकी क्षेत्र ०.०५०० हे.आर चौमी +पो.ख ०.०१५० हे.आर चौमी
१४) वादी नंदकुमार सदाशिव पिंगट याच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं. २५१/३/अ क्षेत्र ०.३१०० हे.आर चौ.मी आकार १ रु३१ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.३०५० हे.आर चौमी
१५) प्रतिवादी नं.३९ राधाबाई पंडित पिंगट प्रतिवादी नं.४० गणेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.४१ दिनेश पंडित पिंगट याच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ)गट नं. २५४/६ क्षेत्र ०.१४०० हे.आर चौ.मी आकार०.५३ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.१३७७ हे.आर चौमी
ब) गट नं. २५४/७/ब क्षेत्र ०.०७०० हे.आर चौ.मी आकार०.१६ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.०६६६ हे.आर चौमी
क) गट नं. २५५/२ क्षेत्र ०.२१०० हे.आर चौ.मी आकार०.३६ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.२०६६ हे.आर चौमी
ड) गट नं. २५५/१ क्षेत्र ०.२९०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.०१०० हे.आर चौमी आकार०.४८ पैसे. हे संपूर्ण क्षेत्र
इ) गट नं. २५४/७/अ क्षेत्र ०.०७०० हे.आर चौ.मी आकार०.१९ पैसे. हे संपूर्ण क्षेत्र
ई) गट नं. २४१/२/अ/३ क्षेत्र १.४३०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.१९०० हे.आर चौमी आकार २ रु ६० पैसे. यापैकी उत्तर दक्षिण लांबीचे पुर्व बाजुचे क्षेत्र ०.६०.०० हे.आर चौमी
१६) प्रतिवादी नं.४० गणेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.४१ दिनेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.५० लक्ष्मण वामन पिंगट प्रतिवादी नं.५२ भिमाजी वामन पिंगट प्रतिवादी नं.६० भानुदास भाऊ पिंगट प्रतिवादी नं.६१ बाळु भाऊ पिंगट प्रतिवादी नं.६६ राजेंद्र सदाशिव पिंगट वादी नंदकुमार सदाशिव पिंगट पिंगट याच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं. २५४/५ क्षेत्र ०.०१०० हे.आर चौ.मी आकार०.०६ पैसे. यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाचा समाईक हिश्याचे क्षेत्र ०.००९९ हे.आर चौमी
१७)प्रतिवादी नं.५३ संदिप वामन पिंगट याच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत खालील प्रमाणे
अ) गट नं. २४१/२/अ/३ क्षेत्र १.४३०० हे.आर चौ.मी+पो.ख ०.१९०० हे.आर चौमी आकार २ रु ६० पैसे. यापैकी उत्तर दक्षिण लांबीचे मधले क्षेत्र ०.४२.०० हे.आर चौमी + पो.ख ०.१०.०० हे.आर चौमी
ब) गट नं. २४३/२/ब क्षेत्र ०.६०.०० हे.आर चौ.मी आकार ३ रु ०पैसे यापैकी उत्तर दिशेचे क्षेत्र ०.३०.०० हे.आर चौमी आकार १रु ५० पैसे
१८)गट नं.२४३/२/अ/१ सदर गटातील विहीर भांडेपाणी इले.मोटार यामध्ये प्रतिवादी नं.४७ सचिन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४८ नितीन रामदास पिंगट प्रतिवादी नं.५३ संदिप वामन पिंगट प्रतिवादी नं.६१ बाळु भाऊ पिंगट प्रतिवादी नं.६३ संजय विलास पिंगट यांना समाईकात वापरण्याचा हक्क व अधिकार असे.
१९)गट नं.२५४/५ सदर गटातील विहीरभांडे पाणी,इले मोटार यामध्ये प्रतिवादी नं.४० गणेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.४१ दिनेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.५० लक्ष्मण वामन पिंगट प्रतिवादी नं.५२ भिमाजी वामन पिंगट प्रतिवादी नं.६१ बाळु भाऊ पिंगट प्रतिवादी नं.६६ राजेंद्र सदाशिव पिंगट प्रतिवादी नं.६० भानुदास भाऊ पिंगट वादी नंदकुमार सदाशिव पिंगट यांना समाईकात वापरण्याचा हक्क व अधिकार असे
२०)गट नं २४१/२/अ/४ ,२४१/२/अ/१ गटाच्या उत्तर बाजुने पुर्व पश्चिम लांबीचा गणेश पिंगट व दिनेश पिंगट यांना जाणेयेणेसाठी १० फुट रुंदीचा रस्ता वापरण्याचा हक्क व अधिकार असे
२१)गट नं.२४१/२/अ/४ च्या पुर्व बाजुने व २४१/१/अ गटाच्या पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर लांबीचा व २४१/२/अ/३ गटाच्या दक्षिण बाजुने पुर्व पश्चिम लांबीचा गट नं.२४३/२/अ/२ गटाच्या दक्षिण बाजुने ओढ्यापर्यंत जाणेयेणेसाठी १० फुट रुंदीचा रस्ता वापरण्याचा हक्क व अधिकार समाईकात असे.
२२)गट नं.२४३/२/अ/२ व गट नं.२४१/२/अ/३ मधील बोअरवेल व विहीर त्यावरील इले मोटार,पाईपलाईन यामध्ये गणेश पिंगट व दिनेश पिंगट यांना आठवड्यातील १ दिवस पाणी घेण्याचा हक्क व अधिकार असे .तसेच गट नं.२४१/२/अ/३ मधील विहिरीकडे जाणे येणेसाठी पाऊलवाट रस्ता समाईक वापरासाठी राहील.
२३)गट नं.२५३/२ गटाच्या दक्षिण बाजुने तसेच गट नं.२५४/४ च्या उत्तर बाजूने पुर्व पश्चिम लांबीचा १० फुट रुंदीचा गट नं.२५५/१ व २५५/२ या क्षेत्रासाठी व विहिरीच्या क्षेत्रापर्यंत येणेजाणेसाठी रस्ता समाईकात असे
२४)गट नं.२०६ च्या विहीरी पर्यंत जाणेयेणेसाठी भगवान शंकर पिंगट व शिवाजी शंकर पिंगट यांना पुर्व पश्चिम लांबीची पाऊलवाट रस्ता वापरण्याचा हक्क व अधिकार असे
२५)गट नं.२०९ च्या दक्षिण बाजुने असणाऱ्यां डांबरी रस्त्यापासुन विठ्ठल ठ्काभाऊ पिंगट याच्या घरासमोरील क्षेत्रातून दक्षिणेकडील शिवाजी शंकर पिंगट व भगवान शंकर पिंगट यांना जाणे येणेसाठी १० फुट रुंदीचा उत्तर दक्षिण लांबीचा रस्ता समाईक वापरासाठी ठेवण्यात आलेला असे .
२६)गाव बेल्हे येथील गट नं.२०९/१ च्या पश्चिम बाजुने डांबरी रस्त्यापासुन व गाव यादववाडी येथील गट नं.८/१५ च्या पुर्व बाजुने दोन्ही गटांमधुन तसेच सचिन रामदास पिंगट,नितीन रामदास पिंगट ,मंदाबाई रामदास पिंगट,अर्जुन वामन पिंगट,लक्ष्मण वामन पिंगट,भिमाजी वामन पिंगट,सरोजिनी पोपट पिंगट,प्रविण पोपट पिंगट याच्या क्षेत्राच्या पश्चिम बाजुने १० फुट रुंदीचा ओढ्यापर्यंत रस्ता वापरण्याचा हक्क व अधिकार संबधित क्षेत्रातील हिस्सेदारांना समाईकात ठेवण्यात आलेला असे.
२७)गट नं.२४३/२/अ/१ गटाच्या पुर्व बाजुने डांबरी सडके पासुन उत्तर दक्षिण लांबीचा १० फुट रुंदीचा रस्ता प्रतिवादी नं.४७ सचिन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४८ नितीन रामदास पिंगट प्रतिवादी ५३ संदिप वामन पिंगट यांना वापरण्याचा हक्क व अधिकार असे.
सदर दाव्यात प्रतिवादी नं. १.कोंडीबा बाबुराव पिंगट प्रतिवादी नं.२ संदेश भास्कर पिंगट प्रतिवादी नं.३ प्रितम भास्कर पिंगट प्रतिवादी नं.११ रामदास अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१२ संदिप अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१३ सुनिता भास्कर कोकणे प्रतिवादी नं.१४ आनंद विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१५ जितेंद्र विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१६अर्चना पांडुरंग खामकर प्रतिवादी नं.१७ शालुबाई नारायण पिंगट प्रतिवादी नं.१८ सुनिल नारायण पिंगट प्रतिवादी नं.१९ ज्योती सुनील उचाळे प्रतिवादी नं.२० निर्मला नंदु साळवे प्रतिवादी नं.२१ भगवान शंकर पिंगट प्रतिवादी नं.२२ जिजाबाई नाना किठे प्रतिवादी नं.२३ मंदा म्ह्तारबा भाईक प्रतिवादी नं.२४ केसर भानुदास घोडे प्रतिवादी नं.२५ कुंदा एकनाथ मेरंगळ प्रतिवादी नं.२६ अनुसया कृष्णा पिंगट ,प्रतिवादी नं.३० जनाबाई पांडुरंग पिंगट प्रतिवादी नं.३१ सरस्वती ठकुभाऊ पिंगट , प्रतिवादी नं.३४ यमुनाबाई हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३५ विनायक हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३६ अश्विनी पोपट पवार प्रतिवादी नं.३७ योगिता राजेंद्र चाटे प्रतिवादी नं.३८ सदानंद लिंबाजी पाटील , प्रतिवादी नं.४४ प्रिती पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव प्रिती अशोक खोमणे प्रतिवादी नं.४५ वर्षा पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव वर्षा अनिल हिलाळ , ,प्रतिवादी नं.४९ भारती रामदास पिंगट लग्नानंतरचे नाव भारती गिताराम गावडे ,प्रतिवादी नं.५४ रामदास खंडू नरसाळे प्रतिवादी नं.५४ अ पार्वती नामदेव घोडे प्रतिवादी नं.५५ अनुसया नारायण माळशिकारे प्रतिवादी नं.५६ कांताबाई बाळासाहेब कांदळकर प्रतिवादी नं.५७ बबुबाई गणपत पवार प्रतिवादी नं.५८ वैशाली बिरू खोमणे प्रतिवादी नं.५९ शोभा हरिदास घोडे, प्रतिवादी नं.६४ कल्पना विलास पिंगट लग्नानंतरचे नाव कल्पना योगेश बारहते,प्रतिवादी नं.६७ चित्रा उर्फ स्वाती संभाजी शेगर प्रतिवादी नं.६८ शिवाजी शंकर पिंगट प्रतिवादी नं.६९ इंदुबाई बाळकु पिंगट यांनी आपला असणारा हिस्सा हक्क वादी व प्रतिवादी याच्यासाठी कायमस्वरूपी सोडुन दिला असे तशी हक्कसोड संमती दिली आहे येथुन पुढे या प्रतिवादीचा दावा मिळकतीशी काही एक संबध राहिलेला नाही .
वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे हिश्यास आलेल्या क्षेत्राचे त्याच्या नावासमोरील जमीन गटाचे कब्जेदार सदरी वाटप क्षेत्रापुरते नावे दाखल केली असे तसेच इतर अधिकारातील कर्ज बोजे कायम ठेवून मे. दिवाणी न्यायाधीश सो. क-स्तर यांचेकडील दावा रे.मु.नं ११८/२०२६ दिनांक २३/०३/२०२६ रोजीचे तडजोड पुरसिस नुसार झालेला हुकूमनामा नुसार नोंद करून संपूर्ण कागदपत्र दफ्तरी फायलीस दाखल केले असे.