Ferfar #6219 · बेल्हे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 241/2/अ/2
- Talathi
- मिलिंद सदाशिवराव मनवर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या, ३,४,५ निंबरकर अपार्टमेंट ,नारायणगाव ,ता.जुन्नर ,जिल्हा पुणे
लिहुन देणार : संजय विलास पिंगट रा. बेल्हे यांनी दिनांक 30/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 681110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/2/अ/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय विलास पिंगट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 573 दिनांक 30/12/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 681110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.