Ferfar #6225 · बेल्हे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/3/PLOT
- Talathi
- मिलिंद सदाशिवराव मनवर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीपाद वल्लभ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : सलीम इस्माईल काकर रा. बेल्हे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9560-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/3/PLOT 12 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सलीम इस्माईल काकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
60/3/PLOT 12