Ferfar #820 · यादववाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-04-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-04-2026
कोर्ट हुकुमनामा
वादी नंदकुमार सदाशिव पिंगट यांनी प्रतिवादी नं. १.कोंडीबा बाबुराव पिंगट प्रतिवादी नं.२ संदेश भास्कर पिंगट प्रतिवादी नं.३ प्रितम भास्कर पिंगट प्रतिवादी नं.४ बायडाबाई विष्णु पिंगट प्रतिवादी नं.५ दत्ता विष्णु पिंगट प्रतिवादी नं.६ संतोष विष्णु पिंगट प्रतिवादी नं.७ गिता भाऊसाहेब गाढवे प्रतिवादी नं.८ मिनाव मिनानाथ धावडे प्रतिवादी नं.९ अनिता अमोल उचाळे प्रतिवादी नं.१० सत्यभामा भाऊसाहेब किठे प्रतिवादी नं.११ रामदास अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१२ संदिप अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१३ सुनिता भास्कर कोकणे प्रतिवादी नं.१४ आनंद विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१५ जितेंद्र विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१६अर्चना पांडुरंग खामकर प्रतिवादी नं.१७ शालुबाई नारायण पिंगट प्रतिवादी नं.१८ सुनिल नारायण पिंगट प्रतिवादी नं.१९ ज्योती सुनील उचाळे प्रतिवादी नं.२० निर्मला नंदु साळवे प्रतिवादी नं.२१ भगवान शंकर पिंगट प्रतिवादी नं.२२ जिजाबाई नाना किठे प्रतिवादी नं.२३ मंदा म्ह्तारबा भाईक प्रतिवादी नं.२४ केसर भानुदास घोडे प्रतिवादी नं.२५ कुंदा एकनाथ मेरंगळ प्रतिवादी नं.२६ अनुसया कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.२७ सोपान कृष्णा पिंगट प्रतिवादी नं.२८ जालींदर कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.२९ नामदेव कृष्णाजी पिंगट प्रतिवादी नं.३० जनाबाई पांडुरंग पिंगट प्रतिवादी नं.३१ सरस्वती ठकुभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३२ रंजना शंकर साळवे प्रतिवादी नं.३४ यमुनाबाई हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३५ विनायक हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३६ अश्विनी पोपट पवार प्रतिवादी नं.३७ योगिता राजेंद्र चाटे प्रतिवादी नं.३८ मयत सरस्वती लिंबाजी पाटील यांचे वारस सदानंद लिंबाजी पाटील,प्रतिवादी नं.३९ राधाबाई पंडित पिंगट प्रतिवादी नं.४० गणेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.४१ दिनेश पंडित पिंगट प्रतिवादी नं.४२ सरोजिनी पोपट पिंगट प्रतिवादी नं.४३ प्रविण पोपट पिंगट प्रतिवादी नं.४४ प्रिती पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव प्रिती अशोक खोमणे प्रतिवादी नं.४५ वर्षा पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव वर्षा अनिल हिलाळ प्रतिवादी नं. ४६ मंदाबाई रामदास पिंगट प्रतिवादी नं.४७ सचिन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४८ नितीन रामदास पिंगट प्रतिवादी नं.४९ भारती रामदास पिंगट लग्नानंतरचे नाव भारती गिताराम गावडे प्रतिवादी नं.५० लक्ष्मण वामन पिंगट प्रतिवादी नं.५१ अर्जुन वामन पिंगट प्रतिवादी नं.५२ भिमाजी वामन पिंगट प्रतिवादी नं.५३ संदिप वामन पिंगट प्रतिवादी नं.५४ मयत गंगुबाई खंडू नरसाळे याचे वारस रामदास खंडू नरसाळे ,प्रतिवादी नं.५४ अ मयत गंगुबाई खंडू नरसाळे याचे वारस पार्वती नामदेव घोडे, प्रतिवादी नं.५५ अनुसया नारायण माळशिकारे प्रतिवादी नं.५६ कांताबाई बाळासाहेब कांदळकर प्रतिवादी नं.५७ बबुबाई गणपत पवार प्रतिवादी नं.५८ वैशाली बिरू खोमणे प्रतिवादी नं.५९ शोभा हरिदास घोडे प्रतिवादी नं.६० भानुदास भाऊ पिंगट प्रतिवादी नं. ६१ बाळासाहेब भाऊ पिंगट प्रतिवादी नं. ६२ शोभा विलास पिंगट प्रतिवादी नं.६३ संजय विलास पिंगट प्रतिवादी नं.६४ कल्पना विलास पिंगट लग्नानंतरचे नाव कल्पना योगेश बारहते प्रतिवादी नं.६५ हरकु विलास पिंगट प्रतिवादी नं.६६ राजेंद्र सदाशिव पिंगट प्रतिवादी नं.६७ चित्रा उर्फ स्वाती संभाजी शेगर प्रतिवादी नं.६८ शिवाजी शंकर पिंगट प्रतिवादी नं.६९ इंदुबाई बाळकु पिंगट यांचे विरुद्ध मौजे यादववाडी येथील जमीन गट ८/१५,८/१२ या जमीन मिळकतीचे हिंदू वारसा कायदा, कलम ६ व ८ प्रमाणे वाटप करून मिळावे म्हणून जुन्नर येथील मे. सिव्हील जज्ज सो. ज्यू. डी. यांचे न्यायालयात रे.मु.नं. ११८/२०२६ ने दिनांक ०२/०३/२०२६ रोजी दावा दाखल केला होता. सदर दाव्याबाबत वादी व प्रतिवादी यांचे मध्ये तडजोड पुरसीस होऊन दिनांक २३/०३/२०२६ रोजी झालेल्या हुकुमनामा प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती खालील प्रमाणे
१)वादी नंदकुमार सदाशिव पिंगट यांच्या वैयक्तिक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं. ८/१५ क्षेत्र ०.७३ .०० हे.आर चौमी+पो.ख ०.०१.०० हे.आर चौमी आकार २ रु ३८ पैसे यापैकी वादी व प्रतिवादी कुटुंबाच्या समाईक हिश्याचे क्षेत्र ०.६९.५० हे.आर चौ.मी +पो.ख ०.००.९६ हे.आर चौमी
२) प्रतिवादी नं.४ बायडाबाई विष्णु पिंगट प्रतिवादी नं.५ दत्ता विष्णु पिंगट प्रतिवादी नं.६ संतोष विष्णु पिंगट प्रतिवादी नं.७ गिता भाऊसाहेब गाढवे प्रतिवादी नं.८ मिनाव मिनानाथ धावडे प्रतिवादी नं.९ अनिता अमोल उचाळे प्रतिवादी नं.१० सत्यभामा भाऊसाहेब किठे यांच्या समाईक वाटणीस आलेली जमीन मिळकत गट नं. ८/१२ संपूर्ण क्षेत्र ०.८३ .०० हे.आर चौमी+पो.ख ०.०१.०० हे.आर चौमी आकार २ रु ०० पैसे
तसेच गाव बेल्हे येथील गट नं.२०९/१ च्या पश्चिम बाजुने डांबरी रस्त्यापासुन व गाव यादववाडी येथील गट नं.८/१५ च्या पुर्व बाजुने दोन्ही गटांमधुन तसेच सचिन रामदास पिंगट,नितीन रामदास पिंगट ,मंदाबाई रामदास पिंगट,अर्जुन वामन पिंगट,लक्ष्मण वामन पिंगट,भिमाजी वामन पिंगट,सरोजिनी पोपट पिंगट,प्रविण पोपट पिंगट याच्या क्षेत्राच्या पश्चिम बाजुने १० फुट रुंदीचा ओढ्यापर्यंत रस्ता वापरण्याचा हक्क व अधिकार संबधित क्षेत्रातील हिस्सेदारांना समाईकात ठेवण्यात आलेला असे.
सदर दाव्यात प्रतिवादी नं. १.कोंडीबा बाबुराव पिंगट प्रतिवादी नं.२ संदेश भास्कर पिंगट प्रतिवादी नं.३ प्रितम भास्कर पिंगट प्रतिवादी नं.११ रामदास अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१२ संदिप अनंथा नायकोडी प्रतिवादी नं.१३ सुनिता भास्कर कोकणे प्रतिवादी नं.१४ आनंद विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१५ जितेंद्र विठ्ठल खाडे प्रतिवादी नं.१६अर्चना पांडुरंग खामकर प्रतिवादी नं.१७ शालुबाई नारायण पिंगट प्रतिवादी नं.१८ सुनिल नारायण पिंगट प्रतिवादी नं.१९ ज्योती सुनील उचाळे प्रतिवादी नं.२० निर्मला नंदु साळवे प्रतिवादी नं.२१ भगवान शंकर पिंगट प्रतिवादी नं.२२ जिजाबाई नाना किठे प्रतिवादी नं.२३ मंदा म्ह्तारबा भाईक प्रतिवादी नं.२४ केसर भानुदास घोडे प्रतिवादी नं.२५ कुंदा एकनाथ मेरंगळ प्रतिवादी नं.२६ अनुसया कृष्णा पिंगट ,प्रतिवादी नं.३० जनाबाई पांडुरंग पिंगट प्रतिवादी नं.३१ सरस्वती ठकुभाऊ पिंगट , प्रतिवादी नं.३४ यमुनाबाई हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३५ विनायक हरीभाऊ पिंगट प्रतिवादी नं.३६ अश्विनी पोपट पवार प्रतिवादी नं.३७ योगिता राजेंद्र चाटे प्रतिवादी नं.३८ सदानंद लिंबाजी पाटील , प्रतिवादी नं.४४ प्रिती पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव प्रिती अशोक खोमणे प्रतिवादी नं.४५ वर्षा पोपट पिंगट लग्नानंतरचे नाव वर्षा अनिल हिलाळ , ,प्रतिवादी नं.४९ भारती रामदास पिंगट लग्नानंतरचे नाव भारती गिताराम गावडे ,प्रतिवादी नं.५४ रामदास खंडू नरसाळे प्रतिवादी नं.५४ अ पार्वती नामदेव घोडे प्रतिवादी नं.५५ अनुसया नारायण माळशिकारे प्रतिवादी नं.५६ कांताबाई बाळासाहेब कांदळकर प्रतिवादी नं.५७ बबुबाई गणपत पवार प्रतिवादी नं.५८ वैशाली बिरू खोमणे प्रतिवादी नं.५९ शोभा हरिदास घोडे, प्रतिवादी नं.६४ कल्पना विलास पिंगट लग्नानंतरचे नाव कल्पना योगेश बारहते,प्रतिवादी नं.६७ चित्रा उर्फ स्वाती संभाजी शेगर प्रतिवादी नं.६८ शिवाजी शंकर पिंगट प्रतिवादी नं.६९ इंदुबाई बाळकु पिंगट यांनी आपला असणारा हिस्सा हक्क वादी व प्रतिवादी याच्यासाठी कायमस्वरूपी सोडुन दिला असे तशी हक्कसोड संमती दिली आहे येथुन पुढे या प्रतिवादीचा दावा मिळकतीशी काही एक संबध राहिलेला नाही .
वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे हिश्यास आलेल्या क्षेत्राचे त्याच्या नावासमोरील जमीन गटाचे कब्जेदार सदरी वाटप क्षेत्रापुरते नावे दाखल केली असे तसेच इतर अधिकारातील कर्ज बोजे कायम ठेवून मे. दिवाणी न्यायाधीश सो. क-स्तर यांचेकडील दावा रे.मु.नं ११८/२०२६ दिनांक २३/०३/२०२६ रोजीचे तडजोड पुरसिस नुसार झालेला हुकूमनामा नुसार नोंद करून संपूर्ण कागदपत्र दफ्तरी फायलीस दाखल केले असे.