Ferfar #641 · कोंबरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 133
आदेश दिनांक : 08/01/2026
श्रीम. कलावती दत्तात्रय गुंजाळ यांनी मा. जुन्नर येथील मे. सिविल जज सो ज्यु. डी यांचे कडे हिंदू वारसा कायदा १९५६ चे कलम ६ व ८ प्रमाणे १. गंगाधर मार्तंड गुजांळ (मयत) तर्फे कायदेशीर वारस) ब) पोपट गंगाधर गुजांळ 2) श्री. कैलास गंगाधर गुंजाळ) क )श्रीमती हिराबाई गंगाधर गुंजाळ २. श्री. पांडुरंग मार्तंड गुजांळ ३. अंजनाबाई गुलाबराव सालके (मयत) तर्फे कायदेशीर वारस अ) श्री. शांताराम गुलाबराव सालके ब) सौ. अलका मुरलीधर गुंड) क)श्री.दिलीप गुलाबराव सालके ड) श्री. बबन गुलाबराव सालके ४)गिरजाबाई गेनभाऊ सोनवणे (मयत)तर्फे कायदेशीर वारस अ) गेनभाऊ तुकाराम सोनवणे (मयत)तर्फे कायदेशीर वारस ब) सौ. सविता बाळासाहेब झावरे ५) सौ विमल पांडुरंग गुंजाळ ६. श्री बापु पांडुरंग गुंजाळ ७). श्री. राजाराम पांडुरंग गुंजाळ यांचे विरुद्ध रे.मु.नं १३३/२०२५ दाखल केला होता. सदर दावा तडजोड होऊन निकाली काढण्यात आला. सदर दाव्याच्या निकालाप्रमाणे मौजे कोंबरवाडी येथील वाटप पुढील प्रमाणे.
१. ग.नं.४०/2 क्षेत्र १ हे. २८ आर पैकी
अ) नमुद क्षेत्रापैकी ० हे.३२ आर श्री. बापू पांडुरंग गुंजाळ यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
ब) नमुद क्षेत्रापैकी ० हे.३२ आर श्री. राजाराम पांडुरंग गुंजाळ यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
क) नमुद क्षेत्रापैकी ० हे.३२ आर श्री. पोपट गंगाधर गुंजाळ यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
ड) नमुद क्षेत्रापैकी ० हे.३२ आर श्री. कैलास गंगाधर गुंजाळ यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
२. ग.नं.२२/१ क्षेत्र ० हे.५३ आर पैकी
अ) नमूद क्षेत्रापैकी श्री.बापू पांडुरंग गुंजाळ यांना ० हे १२.७५आर व पो. ख ० हे. .००५० आर यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
ब) नमूद क्षेत्रापैकी श्री.राजाराम पांडुरंग गुंजाळ यांना ० हे १२.७५आर व पो. ख ० हे. .००५० आर यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
क) नमूद क्षेत्रापैकी श्री. पोपट गंगाधर गुंजाळ ० हे १२.७५आर व पो. ख ० हे. .००५० आर यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
ड) नमूद क्षेत्रापैकी श्री. कैलास गंगाधर गुंजाळ यांना ० हे १२.७५आर व पो. ख ० हे. .००५० आर यांच्या हिश्यात देण्यात आले आहे.
श्री.बापू पांडुरंग गुंजाळ, श्री. राजाराम पांडुरंग गुंजाळ, श्री. पोपट गंगाधर गुंजाळ, श्री. कैलास गंगाधर गुंजाळ यांना गट नं ४०/२ मधील विहीर भांडे पाणी व त्यावरील इले. मोटार, विद्युत कनेक्शन, पाईपलाईन मधील सामाईक हक्कासह, गट नं २२/१ मधील बोअरवेल त्यावरील इले. मोटार, विद्युत कनेक्शन पाईपलाईन मधील सामाईक हक्कासह
सदर तडजोडनामाची नोंद घेऊन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.