सातबारा Watch

← जाधववाडी

Ferfar #2141 · जाधववाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
प्रल्हाद भिमाजी वाळूंज
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहुन घेणार : बोरी बु विविध कार्य सेवा सहकारी सोसायटी मर्या, बोरी बु लिहुन देणार : गोपीनाथ ठकाजी कोरडे रा. जाधववाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 0.5100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.