Ferfar #2143 · जाधववाडी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- प्रल्हाद भिमाजी वाळूंज
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : श्री.खंडोबा जाधववाडी वि.का.सेवा.सोसा.जाधववाडी, जाधववाडी
लिहुन देणार : वैभव शिवाजी जाधव रा. जाधववाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 285 क्षेत्र 0.7100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.