सातबारा Watch

← जाधववाडी

Ferfar #2144 · जाधववाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
142, 272, 281, 322
Talathi
प्रल्हाद भिमाजी वाळूंज
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : श्री.खंडोबा जाधववाडी वि.का.सोसा.जाधववाडी, जाधववाडी लिहुन देणार : निलेश लक्ष्मण जाधव रा. जाधववाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 142,272,281,322 क्षेत्र 1.1700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.