सातबारा Watch

← जाधववाडी

Ferfar #2145 · जाधववाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
131/3, 236
Talathi
प्रल्हाद भिमाजी वाळूंज
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : श्री.खंडोबा जाधववाडी वि.का.सेवा.सोसा.लिमिटेड जाधववाडी, जाधववाडी लिहुन देणार : सुदाम दत्तात्रय नरवडे रा. जाधववाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131/3,236 क्षेत्र 0.8100 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.