Ferfar #2150 · जाधववाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
लिहुन घेणार : बोरी बु विविध कार्यकारी सोसायटी बोरी बु, बोरी बु
लिहुन देणार : निलेश एकनाथ जाधव रा. जाधववाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 184/2,98 क्षेत्र 0.5200 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.