सातबारा Watch

← साकोरी तर्फे बेल्हे

Ferfar #5020 · साकोरी तर्फे बेल्हे

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
498/2
Talathi
पुनम राजेंद्र खुटाळ
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 06-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026 लिहुन घेणार : धर्मनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , साकोरी लिहुन देणार : तुकाराम बाबुराव गाडगे रा साकोरी तर्फे बेल्हे येथील . गट नंबर/ सर्वे नंबर 498/2 खाते नं 525 यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 10018 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम बाबुराव गाडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.