Ferfar #8513 · निमगाव सावा
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 1369
- Talathi
- आश्विनी आनंद जोरी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026
लिहुन देणार:-
लिहुन देणार:- अजित बाळशीराम गाडगे, विकास बाळशीराम गाडगे ,रुपाली शरद विश्वासराव, अस्मिता संजय बोरुडे , अरुणा बाळशीराम गाडगे , भिमाबाई रखमा गाडगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1369 (खाता क्रमांक 2383)
संमती देणारे खातेदार:- रखमा किसन गाडगे (खाता क्रमांक 2383 )
या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.39 हे. आर तसेच कुकडी नदी लिफ्ट पाणी बारी मध्ये तसेच इले. मोटर तसेच पाईप लाईन मध्ये आमचा असणारा भाऊ हिस्सा यासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणपत कोंडीभाऊ पानसरे ,विजय सुदाम पानसरे - - -, (खाता क्रमांक :-2427) यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8566 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.