Ferfar #8524 · निमगाव सावा
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 696
- Talathi
- आश्विनी आनंद जोरी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या
गहाणखत लिहुन देणार : जालींदर रामचंद्र गाडगे रा. निमगाव सावा यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9166-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 696 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालींदर रामचंद्र गाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमती देणार नंदा फक्कड कोरडे (खाता क्रमांक :- 833) ,
संमती देणार झुंबर उर्फ मंदा महादु भांबेरे (खाता क्रमांक :- 833) ,
सहकर्जदार अक्षय जालिंदर गाडगे (खाता क्रमांक :- 833) ,