Ferfar #8559 · निमगाव सावा
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : निमगाव सावा वि.का.सेवा सह.सोसा.लि. ता.जुन्नर,जि.पुणे, निमगाव सावा
लिहुन देणार : शाबिरा महमंद पटेल रा. निमगाव सावा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 261,263 क्षेत्र 4.0100 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.