सातबारा Watch

← औरंगपूर

Ferfar #1835 · औरंगपूर

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
आश्विनी आनंद जोरी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- प्रसाद महादेव डोंगरे रा. औरंगपूर(खाता क्रमांक396) यांचे गट/सर्व्हे क्रमांक275, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील बोअरवेल, विहीर, विहीर भांडेपाणी व त्यावरील इलेक्ट्रिक मोटार,इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप लाईन हक्का सह हे त्यांनी लिहुन घेणार : अजित नामदेव डुकरे , (खाता क्रमांक :-461)गट/सर्व्हे क्रमांक 275 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9220 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.