सातबारा Watch

← औरंगपूर

Ferfar #1836 · औरंगपूर

जुन्नर, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
आश्विनी आनंद जोरी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भामाबाई नामदेव डुकरे रा. औरंगपूर(खाता क्रमांक364) गट/सर्व्हे क्रमांक 275, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील बोअरवेल, विहीर, विहीर भांडेपाणी व त्यावरील इलेक्ट्रिक मोटार,इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप लाईन यांच्या हक्का सह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संतोष नामदेव डुकरे , (खाता क्रमांक :-463)गट/सर्व्हे क्रमांक 275 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी अजित नामदेव डुकरे , (खाता क्रमांक :-461)गट/सर्व्हे क्रमांक 275 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9221 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.