Ferfar #1837 · औरंगपूर
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 291/1
- Talathi
- आश्विनी आनंद जोरी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी शाखा राजुरी ता जुन्नर जी पुणे
गहाणखत लिहुन देणार : मंदाबाई बाळशिराम गाडगे रा. औरंगपूर यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9285-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 291/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदाबाई बाळशिराम गाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार बबिता संदिप गाडगे (खाता क्रमांक :- 197) ,
सहकर्जदार संदिप बाळशिराम गाडगे (खाता क्रमांक :- ) ,