Ferfar #2527 · मंगरूळ
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 384
- Talathi
- सारिका प्रशांत शेजवळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री खंडेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा - मंगरुळ ता जुन्नर जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : शंकर सखाराम खिलारी रा. मंगरूळ यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7354-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर सखाराम खिलारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.