Ferfar #2530 · मंगरूळ
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 468/2
- Talathi
- सारिका प्रशांत शेजवळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री साई गणेशकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगरुळ ता. जुन्नर, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : गोविंद शिवाजी लामखडे रा. मंगरूळ यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9856-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 468/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद शिवाजी लामखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.