सातबारा Watch

← पारगाव तर्फे आळे

Ferfar #7961 · पारगाव तर्फे आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
ज्ञानेश्वर बबुशा साळवे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 लिहुन देणार:- युसुफ बालमभाई मोमीन , पारगाव तर्फे आळे ता जुन्नर जि पुणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक150 खाता क्रमांक 1809 या सामाईक खात्यातील क्षेत्र 6 हे 11 आर ख 0 हे 08 आर यापैकी सामाईकात अविभक्त आमच्या मालकीचे 1/ 4 हिश्याचे आहे ते क्षेत्र वाहिवाटी प्रमाणे 1 हे.52 .75 आर ख 0 हे 02 आर यापैकी सामाईकातील अविभक्त 0 हे 50.91आर ख 0 हे 00.66आर तेसच याच गट नं.मधील असणाऱ्या विहीर भांडे पाण्यातील माझा असणारा सामाईकातील पाणी घेण्याचा संपूर्ण हिस्सा . लिहुन घेणार : हुसेनबी युसुफ मोमीन (खाता क्रमांक :-2609) यांना गट/सर्व्हे क्रमांक150 खाता क्रमांक 1809 या सामाईक खात्यातील क्षेत्र 6 हे 11 आर ख 0 हे 08 आर यापैकी सामाईकात अविभक्त आमच्या मालकीचे 1/ 4 हिश्याचे आहे ते क्षेत्र वाहिवाटी प्रमाणे 1 हे.52 .75 आर ख 0 हे 02 आर यापैकी सामाईकातील अविभक्त 0 हे 50.91आर ख 0 हे 00.66आर तेसच याच गट नं.मधील असणाऱ्या विहीर भांडे पाण्यातील असणारा सामाईकातील पाणी घेण्याचा संपूर्ण हिस्सा . यांना दुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4158 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1090000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.