Ferfar #8317 · पारगाव तर्फे आळे
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गोपालकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पारगाव तर्फे आळे, ता.जुन्नर, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : भगवान नारायण डुकरे रा. पारगाव तर्फे आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8606-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 785, 796 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान नारायण डुकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - शुभम भगवान डुकरे (खाता क्रमांक :- 2442) ,
कर्जदार - मोहन भगवान डुकरे (खाता क्रमांक :- 2442) ,