सातबारा Watch

← पारगाव तर्फे आळे

Ferfar #8332 · पारगाव तर्फे आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
192/1/अ
Talathi
ज्ञानेश्वर बबुशा साळवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:सुमन बाळशिराम पिंपळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पारगाव तर्फे आळे वि.का,सो यांचेकडून दिनांक 13/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.