Ferfar #8338 · पारगाव तर्फे आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 485
- Talathi
- ज्ञानेश्वर बबुशा साळवे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार:जिजाबाई हिराभाऊ डुकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीपांडुरंगग्राबिगशेतीसहपतमर्यानिमगावसावा यांचेकडून दिनांक 21/12/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दाखला जा. क्रमांक ९०/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.