सातबारा Watch

← पारगाव तर्फे आळे

Ferfar #8340 · पारगाव तर्फे आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
745
Talathi
ज्ञानेश्वर बबुशा साळवे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार: उमाजी बुवाजी डुकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वसंतदादा पाटील नागरी सह पतसंस्था मर्या नारायणगाव यांचेकडून दिनांक 25/06/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दाखला जा. क्रमांक 77/2026 -27 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.