सातबारा Watch

← नानवडे

Ferfar #238 · नानवडे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
157, 165
Talathi
लहू शिवाजी बांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 157, 165, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक -262 दि. 24/01/1954 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-1. बुधा गुणा दाते 2. भिमा गुणा दाते 3. मोघा गुणा दाते वरील प्रमाणे एकुम्या भिमा गुणा दाते यांचे वारस फेरफार २६२ मधील सर्व वारसांची नोंद ७/१२ सदरी घेतली असे , अर्ज व एकुम्या फेरफार २६२ आरटीएस फायलीस दाखल केले असे .