सातबारा Watch

← निगडाळे

Ferfar #638 · निगडाळे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
विशाल नटु गारे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-09-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-09-2026 लिहुन देणार:- शांताबाई शिवराम वाघमारे यांचे गट/सर्व्हे क्रमांक26 खाता क्रमांक 570 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे उत्तर बाजूकडील भीमाशंकर घोडेगाव रोड लगतचे संपूर्ण क्षेत्र -0.0756 हे.आर, पो.ख- क्षेत्र--0.0244 हे.आर. हे त्यांनी मान्यता देणार:-ज्योती बाळू खंडागळे, राहुल गौतम मिसाळ लिहुन घेणार : राम मारुती शिंदे ,शिवाजी बाजीराव शिंदे - - -, (खाता क्रमांक :-592) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-3 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7385 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.