सातबारा Watch

← फलोदे

Ferfar #342 · फलोदे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 118, 125, 87
Talathi
विशाल नटु गारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-10-2026 लिहुन घेणार : तळेघर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. तळेघर, तळेघर लिहुन देणार : बारकू खंडू मोरमारे रा. फलोदे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101,118,125,87 क्षेत्र 11.1870 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.