सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #3920 · पोखरी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
149/1
Talathi
प्रशांत भाऊ बारे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा मंचर करिता प्रतिनिधी अमित दत्‍तात्रय जगदाळे गहाणखत लिहुन देणार : शशिकला कुमारपाल गांधी रा. पोखरी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8140-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकला कुमारपाल गांधी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार आशय अरविंद घोडेकर - (खाता क्रमांक :- 282) , कर्जदार माधुरी आशय घोडेकर (खाता क्रमांक :- 282) ,