Ferfar #3921 · पोखरी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : जांभोरी आदिवासी वि. का. सह. संस्था मर्या. जांभोरी, जांभोरी
लिहुन देणार : बाळु होना कोळप रा. पोखरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 105,123/4,236/1,318/2/अ,319/2,322/2 क्षेत्र 11.1320 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.