सातबारा Watch

← गोहे खुर्द

Ferfar #495 · गोहे खुर्द

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-08
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
159, 167, 191, 194, 201, 234, 240, 241, 248, 256
Talathi
प्रशांत भाऊ बारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/09/2026 लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर पूर्व ४०००७५ लिहुन देणार : सचिन भगवान कसबे रा. गोहे खुर्द यांनी दिनांक 22/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 112688.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159,167,191,194,201,234,240,241,248,256 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वि व अ/१६/६२/५४१/२०२६-२०२७ दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 112688.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.