सातबारा Watch

← गिरवली

Ferfar #3892 · गिरवली

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
अजित चिंतामण लांडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:सुनिल धोंडीराम मराठे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजगुरूनगर सह. बँक लि. शाखा चाकण यांचेकडूनघेतलेले कर्ज रक्कम रु. 850000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक शाखा/बोजा नोंद कमी/२०२६-२७ दिनांक 28/10/2026 तसेच सह. दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 8895/2026 दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.