Ferfar #3893 · गिरवली
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : गिरवली ग्राम वि. कार्य. सेवा सह. सोसा. मर्या., गिरवली ता. आंबेगाव जि. पुणे
लिहुन देणार : प्रभाकर किसन सैद रा. गिरवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1007/2,790,875,940 क्षेत्र 7.3300 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.