सातबारा Watch

← गिरवली

Ferfar #3895 · गिरवली

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
108, 125, 151
Talathi
अजित चिंतामण लांडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : गिरवली ग्राम वि. कार्य. सेवा सह. सोसा. मर्या., गिरवली ता. आंबेगाव जि. पुणे लिहुन देणार : धोंडीभाऊ ठकाजी हगवणे रा. गिरवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108,125,151 क्षेत्र 7.6000 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.