सातबारा Watch

← गिरवली

Ferfar #3897 · गिरवली

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
131, 802, 814
Talathi
अजित चिंतामण लांडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : गिरवली ग्राम वि. कार्य. सेवा सह. सोसा. मर्या., गिरवली ता. आंबेगाव जि. पुणे लिहुन देणार : एकनाथ विठ्ठल गुंड रा. गिरवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131,802,814 क्षेत्र 8.7100 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.