सातबारा Watch

← रामवाडी

Ferfar #705 · रामवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
अजित चिंतामण लांडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहुन घेणार : गिरवली ग्राम वि. कार्य. सेवा सह. सोसा. मर्या., गिरवली ता. आंबेगाव जि. पुणे लिहुन देणार : सचिन राजाराम गभाले रा. रामवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 0.8500 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.