Ferfar #1442 · साल
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : घोडेगाव वि का सेवा सह सोसा ली, घोडेगाव
लिहुन देणार : सिताराम दगडू फदाले रा. साल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 472,475,478 क्षेत्र 1.7700 वर रक्कम रुपये 1100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.