Ferfar #1154 · कोलदरा गोनवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/5, 65/1, 65/13, 65/14, 65/16, 65/19, 65/20, 65/25, 65/29, 65/30, 65/31, 65/34, 65/36, 65/4, 65/40, 65/6, 65/8, 66/5, 66/6/7, 66/7, 66/8, 67/2, 68/2, 80/17, 80/18
- Talathi
- दादाभाऊ भिमा जाधव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
लिहुन घेणार : घोडेगाव वि का सेवा सह सोसा लिमी, घोडेगाव ता आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : मार्तंड विठ्ठल काळे रा. कोलदरा गोनवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 64/5,65/1,65/13,65/14,65/16,65/19,65/20,65/25,65/29,65/30,65/31,65/34,65/36,65/4,65/40,65/6,65/8,66/5,66/6/7,66/7,66/8,67/2,68/2,80/17,80/18 क्षेत्र 0.8750 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.