सातबारा Watch

← धोंडमाळ शिंदेवाडी

Ferfar #2206 · धोंडमाळ शिंदेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
99/2/ब
Talathi
सुनिता पोपट गवारी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे गहाणखत लिहुन देणार : राधाबाई किसन कानसकर रा. धोंडमाळ शिंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8630-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/2/ब क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधाबाई किसन कानसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार रेश्मा शशिकांत वळसे (खाता क्रमांक :- ) ,